मराठी बातम्या /बातम्या /देश /

...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

मध्य प्रदेश, 24 नोव्हेंबर: मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये रोड शो करत्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. रोड शो करताना ते रथातून खाली उतरत होते. रथामध्ये कार्यकर्त्यांची फार गर्दी होती. त्यामुळे अमित शहा यांचा तोल गेला आणि ते खाली घसरले. पण इतक्यात त्यांना कार्यकर्त्यांनी सावरलं.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Amit Shah, Madhya paradesh, Road show, Video viral

पुढील बातम्या