भाजपाध्यक्ष अमित शहांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 10:49 AM IST

भाजपाध्यक्ष अमित शहांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबाद इथल्या नारानपुरा येथे मतदान केंद्रावर मतदान केलं.

गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जांगासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

Loading...

अमित शहा यांच्यासोबत पत्नी सोनल शहा यांनीही मतदान केलं.

भाजपाध्यक्ष अमित शहा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 10:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...