• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!
  • VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 11:53 AM IST | Updated On: Aug 6, 2019 12:00 PM IST

    नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेमध्ये विधेयक मंजूर करण्याकरिता पटलावर सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्याकरता मांडलं. त्यानंतर सभागृहामध्ये एकच गदारोळ सुरू झाला. यावेळी काश्मीरप्रश्नी वेळप्रसंगी बोलताना प्राणांचं बलिदानदेखील देऊ असं म्हणत अमित शहा विरोधकांवर आक्रमक झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी