• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पळणार नाही तर योगींसारख्यांनाच पळवून लावणार, ओवीसींचा पलटवार
  • VIDEO : पळणार नाही तर योगींसारख्यांनाच पळवून लावणार, ओवीसींचा पलटवार

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 04:03 PM IST | Updated On: Dec 3, 2018 04:07 PM IST

    हैद्राबाद, 3 डिसेंबर : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेला आता अकबरुद्दीन ओवीसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही पळणार नाही तर योगींसारख्यांनाच पळवून लावू, आमच्या हजारो पिढ्या इथंच राहतील,' असं म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवीसी यांनी योगींना उत्तर दिलं आहे. 'भाजपचा विजय झाल्यास ओवेसी निजामांसारखे पळून जातील,' असं एका सभेत योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading