• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: एअर इंडियाची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल
  • VIDEO: एअर इंडियाची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 08:41 AM IST | Updated On: Apr 27, 2019 08:41 AM IST

    दिल्ली,27 एप्रिल: आर्थिक संकटात अडकलेल्या एअर इंडिया कंपनीला आणखी एका संकटाचा सामना करावा लागला आहे. कंपनीचं सीता सर्व्हर पहाटे 3.30 मिनिटांपासून बंद पडल्यानं विमानउड्डाण सेवा विस्कळीत झाली आहे. देशभरातील सर्वच विमानतळांवर विमानसेवा उशिरा असल्यानं विमानतळावर प्रवासी खोळंबले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी