S M L
  • VIDEO: एअर इंडियाच्या बोईंग 777 विमानाला आग

    Published On: Apr 25, 2019 11:27 AM IST | Updated On: Apr 25, 2019 11:27 AM IST

    दिल्ली, 25 एप्रिल: एअर इंडिया ते सॅन फ्रान्सिस्को बोईंग 777 विमानाला भीषण आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी रात्री दिल्ली विमानतळावर ही घटना घडली आहे. विमानातील AC दुरूस्तकरताना ही आग लागली होती. विमान रिकामं असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close