Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • वायुसेनेचं विमान घसरलं, विमानतळावरून EXCLUSIVE रिपोर्ट
  • वायुसेनेचं विमान घसरलं, विमानतळावरून EXCLUSIVE रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 12:45 PM IST | Updated On: May 8, 2019 12:45 PM IST

    मुंबई, 8 मे: मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. वायुसेनेचं विमान मंगळवारी रनवेवरून घसरलं आहे. मेन रनवे काही काळ बंद ठेवण्यात आला होता. इथल्या घटनेचा आढावा न्यूज 18 च्या प्रतिनिधींनी घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी