• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण
  • VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 08:47 AM IST | Updated On: May 18, 2019 08:47 AM IST

    भारतीय हवाई दल प्रमुखांनी मिग 21 विमान उड्डाण केलं. कोयम्बतूरजवळील सुलूर एअर बेसवर त्यांनी मिगचं उड्डाण केलं. मिग 21 विमान आजही सर्वात उत्तम लढाऊ विमान आहे. मी माझ्या 37 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक मिग 21 विमानाचं उड्डाण केलं आहे. अशी प्रतिक्रियाही एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading