• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO : रिफाइंड तेलाचा टँकर उलटला, तेलासाठी ग्रामस्थांची उडाली झुंबड
  • VIRAL VIDEO : रिफाइंड तेलाचा टँकर उलटला, तेलासाठी ग्रामस्थांची उडाली झुंबड

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 04:15 PM IST | Updated On: Jul 6, 2019 04:18 PM IST

    लखनौ, 6 जुलै : आग्रामध्ये रिफाइंड तेलनं भरलेला टँकर उलटला.रस्त्याच्या शेजारी असेलल्या नाल्यांमध्ये तेल वाहू लागलं. यानंतर परिसरातील ग्रामस्थांची सांडलेलं रिफाइंड तेल गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शमसाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातील ही घटना आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी