#Surgicalstrike2 केल्यानंतर लगेचच भारतीय सैन्याने ट्वीट केली ही अभिमानास्पद कविता

#Surgicalstrike2 केल्यानंतर लगेचच भारतीय सैन्याने ट्वीट केली ही अभिमानास्पद कविता

ही कविता राष्ट्रीय कवी म्हणवणाऱ्या रामधारी सिंह दिनकर यांची आहे. त्यांची ही कविता सैन्याने ट्वीट केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : बालकोट या पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष केलं. हा हवाई हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने लगेचच त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या विजयाविषयी एक कविता ट्वीट केली आहे.

कवितेच्या त्या ओळी ज्या ट्वीटमध्ये लिहण्यात आल्या आहेत त्या...

'क्षमाशील हो रिपु-समक्ष

तुम हुए विनीत जितना ही,

दुष्ट कौरवों ने तुमको

कायर समझा उतना ही।

सच पूछो, तो शर में ही

बसती है दीप्ति विनय की,

सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।'

ही कविता राष्ट्रीय कवी म्हणवणाऱ्या रामधारी सिंह दिनकर यांची आहे. त्यांची ही कविता सैन्याने ट्वीट केली आहे. ही संपूर्ण कविता आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. 'शक्ति और क्षमा' असं या कवितेचं शीर्षक आहे.

क्षमा, दया, तप, त्याग, मनोबल

सबका लिया सहारा

पर नर व्याघ्र सुयोधन तुमसे

कहो, कहाँ, कब हारा?

क्षमाशील हो रिपु-समक्ष

तुम हुये विनत जितना ही

दुष्ट कौरवों ने तुमको

कायर समझा उतना ही।

अत्याचार सहन करने का

कुफल यही होता है

पौरुष का आतंक मनुज

कोमल होकर खोता है।

क्षमा शोभती उस भुजंग को

जिसके पास गरल हो

उसको क्या जो दंतहीन

विषरहित, विनीत, सरल हो।

तीन दिवस तक पंथ मांगते

रघुपति सिन्धु किनारे,

बैठे पढ़ते रहे छन्द

अनुनय के प्यारे-प्यारे।

उत्तर में जब एक नाद भी

उठा नहीं सागर से

उठी अधीर धधक पौरुष की

आग राम के शर से।

सिन्धु देह धर त्राहि-त्राहि

करता आ गिरा शरण में

चरण पूज दासता ग्रहण की

बँधा मूढ़ बन्धन में।

सच पूछो, तो शर में ही

बसती है दीप्ति विनय की

सन्धि-वचन संपूज्य उसी का

जिसमें शक्ति विजय की।

सहनशीलता, क्षमा, दया को

तभी पूजता जग है

बल का दर्प चमकता उसके

पीछे जब जगमग है।

ही कविता भारताची सहनशक्ती आणि भारतीयांच्या ताकदीला प्रतिबिंबित करण्यासाठी आहे. परंतू कधी कधी आपल्याला आपली ताकद दाखवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमची सहनशीलता आणि क्षमा दाखवणं महत्त्वाचं आहे. ही कविता 50 वर्षांआधी लिहलेली आहे. पण तरीदेखील ही कविता आजही जिवंत आहे.

रामधारी सिंह दिनकर (1908-1974) हिंदीचे एक प्रमुखे लेखक होते. राष्ट्र कवि दिनकर यांना आधुनिक जगात वीर रसातील सगळ्यात मोठे कवि मानले जाते. त्यांचा जन्म बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यामध्ये सिमरिया घाटात झाला. त्यांनी पटना विश्वविद्यालयात इतिहास, दर्शनशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला.

 

First published: February 26, 2019, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading