IndiaStrikeBack- भारताच्या हल्ल्याचा पहिला पुरावा, पाकिस्तानने जारी केले फोटो

मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात जैश- ऐ- मोहम्मदचे अनेक कॅम्प या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 10:02 AM IST

IndiaStrikeBack- भारताच्या हल्ल्याचा पहिला पुरावा, पाकिस्तानने जारी केले फोटो

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये तुफान हल्ला केला. वायुसेनेने सुमारे १२ मिराज २००० या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करत सर्व तळ नेस्तनाबूद केले.

पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी यासंदर्भातले फोटो ट्वीट केले. या फोटोंमध्ये बॉम्ब हल्ल्याचे अवशेष दिसत आहेत.

या हल्ल्यात भारताने सुमारे १ हजार किलोचे बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वायूसेनेने मंगळवारी पहाटे ३.३० वाजता ही कारवाई केली.

Loading...

भारतीय वायूसेनेच्या १२ विमानांनी पठाणकोट एअरबेस आणि मध्य भारतामधून उडाण भरली. मिराज २००० विमानांनी पाकिस्तानच्या रडारला जाम केलं.

यानंतर मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले. असं म्हटलं जात आहे की जैश- ऐ- मोहम्मदचे अनेक कॅम्प या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...