• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मेंदूज्वराचं थैमान! 100 हून अधिक बालकांचा मृत्यू
  • SPECIAL REPORT: मेंदूज्वराचं थैमान! 100 हून अधिक बालकांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 08:51 AM IST | Updated On: Jun 19, 2019 08:51 AM IST

    पाटणा, 19 जून: बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे मरण पावलेल्या बालकांची संख्या 100 पेक्षा जास्तवर गेली आहे. तर उष्माघातामुळे सुमारे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संतप्त नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close