• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO: उत्सवात दुर्घटना! मिरवणुकीदरम्यान इमारतीचं छत कोसळलं
  • LIVE VIDEO: उत्सवात दुर्घटना! मिरवणुकीदरम्यान इमारतीचं छत कोसळलं

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 03:03 PM IST | Updated On: Sep 10, 2019 03:03 PM IST

    हैदराबाद, 10 सप्टेंबर: आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहानं साजरा होणाऱ्या पीरला पांडुगा उत्सवात एक मोठी दुर्घटना घडली. उत्सवात अचानक इमारतीचा स्लॅब कोसळला आणि अनेक लोक खाली पडली. यामध्ये 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी