• होम
  • व्हिडिओ
  • महिला वन अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला, VIDEO व्हायरल
  • महिला वन अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 02:49 PM IST | Updated On: Jun 30, 2019 06:43 PM IST

    तेलंगणा, 30 जून: तेलंगणात महिला वन अधिकाऱ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीआरएसचे आमदार कोनेरु कोनप्पा यांच्या भावानं महिला वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. सी. अनिता असं पीडित अधिकाऱ्याचं नाव आहे. अनिता यांच्या डोक्यावर काठीचे अनेक वार झाले. सुदैवानं त्यांच्या प्रकृतीला धोका नाही. मात्र आमदाराचे भाऊ कोनेरू कृष्ण राव याला या प्रकरणी अजून अटक झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी