• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...आणि त्याने राहुल गांधींच्या गालावर KISS केलं
  • VIDEO: ...आणि त्याने राहुल गांधींच्या गालावर KISS केलं

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 02:33 PM IST | Updated On: Aug 28, 2019 02:34 PM IST

    वायनाड, 28 ऑगस्ट: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत एक अनपेक्षित प्रकार घडला. ज्यावेळी राहूल गांधी दौऱ्यासाठी एका गाडीतून जात होते. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थिती असणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांच्या गालाचा मुका घेतला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे राहुल गांधी थोड अवघडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी