• होम
  • व्हिडिओ
  • बंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO
  • बंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 08:55 AM IST | Updated On: Sep 16, 2019 08:57 AM IST

    बंगळुरू, 16 सप्टेंबर: कंपाऊंडमधून उडी मारून दबक्या पावलानं बिबट्यानं बंगल्यात शिरून कुत्र्याची शिकार केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी