• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बंदुकीचा धाक दाखवून सराफावर दमदाटी; भरवस्तीत दुकानाची तोडफोड
  • VIDEO: बंदुकीचा धाक दाखवून सराफावर दमदाटी; भरवस्तीत दुकानाची तोडफोड

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 10:32 AM IST | Updated On: Sep 1, 2019 11:50 AM IST

    मुझफ्फरनगर, 01 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर परिसरात दिवसाढवळ्या भरवस्तीत एका सोनाराला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सराफाच्या दुकानाचीही त्यांनी तोडफोड केली. घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी