बंगळुरूच्या बनासवाडीच्या एका बारमध्ये हे माकड आलं आणि उरलेलं जेवण जेवल्यानंतर दारूसुद्धा प्यायलं.  रेस्ताराँतील उरलेल्या अन्न खाण्यासाठी या बारमध्ये माकडं येतच  असतात. असंच एक माकड बारमध्ये घुसलं. समोरच्या   टेबलावरचं दारू प्यायलं. आणि दारू चढल्यामुळे  त्यानंतर त्यानं बारमध्ये धुमाकूळ घातला.

आता हे माकड स्वत:  दारू प्यायलं की त्याला कुणी त्याला दारू पाजली हे मात्र काही कळलेलं नाही.  रात्रभर हे माकडं धुमाकूळ घालत होतं. रात्री उशिरा एका रिक्षाचालकानं त्याला पकडलं . आणि मग हा धुमाकूळ थांबलवा