• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं
  • VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 11:12 AM IST | Updated On: Jun 24, 2019 11:12 AM IST

    दिसपूर, 24 जून : कोणता प्राणी कधी चिडेल, हे सांगता येत नाही. आसाममध्येही एका संतपालेल्या बैलाचा व्हिडिओ समोर आला आहे. जनावरांच्या बाजारामध्ये व्यापारी बैलाला ट्रकमध्ये चढवण्याचा प्रयत्न करत होता. पण बैलाने अचानक त्या व्यापाऱ्याला जोरदार लाथ मारली. यावेळी व्यापारी 8 फूट लांब उडून पडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading