• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद
  • VIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद

    News18 Lokmat | Published On: Dec 15, 2018 03:47 PM IST | Updated On: Dec 15, 2018 03:47 PM IST

    गांधीनगर, 15 डिसेंबर : विहिरीत पडलेल्या 8 वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. खेळता-खेळता हा मुलगा थेट विहिरीत पडला. त्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर त्या मुलाला दाव्याच्या साहाय्यने वर खेचलं गेलं. गुजरातमधील जुनागढ इथला हा प्रकार घडला आहे. मुलाला वाचवतानाचा चित्तथरारक व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. सध्या या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading