जम्मू-काश्मीरमध्ये रोप वेची केबल तुटल्यानं 7 पर्यटकांचा मृत्यू

मूळचे नागपूरचे रहिवासी असणाऱ्या दिल्लीतील अंद्रासकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी, मुलगी जान्हवी आणि अनघा अशी मृतांची नावं आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2017 11:39 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये रोप वेची केबल तुटल्यानं 7 पर्यटकांचा मृत्यू

26 जून : जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग जिल्ह्यात रोप वेच्या केबलची वायर तुटल्याने मोठा अपघात झाला. केबिन कार खाली पडल्याने 7 पर्यटकांचा मृत्यू झालाय. मूळचे नागपूरचे रहिवासी असणाऱ्या दिल्लीतील अंद्रासकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी, मुलगी जान्हवी आणि अनघा अशी मृतांची नावं आहेत.

सध्या अंद्रासकर कुटुंब दिल्लीच्या शालिमार बाग परिसरात वास्तव्याला होतं. जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दिल्लीतील व्यक्तींवर जीवघेणा प्रसंग ओढवला. यामध्ये टूरिस्ट गाईडचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close