मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO एका क्षणांत झाल्या झिरो; सौंदर्यात अभिनेत्रींशी बरोबरी करणाऱ्या या top 5 TikTok स्टार्सना म्हणावं लागेल अलविदा

VIDEO एका क्षणांत झाल्या झिरो; सौंदर्यात अभिनेत्रींशी बरोबरी करणाऱ्या या top 5 TikTok स्टार्सना म्हणावं लागेल अलविदा

केंद्र सरकारने टिक टॉकवर बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना पुन्हा पाहता येणार नाही

केंद्र सरकारने टिक टॉकवर बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना पुन्हा पाहता येणार नाही

केंद्र सरकारने टिक टॉकवर बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना पुन्हा पाहता येणार नाही

मुंबई, 29 जून : भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील 59 चायनीज अप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये टिक टॉक, हॅलो, पबजीसह अनेक Apps चा समावेश आहे.

टिक टॉकमध्ये अनेक तरुणांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या या 5 टिक टॉक स्टार्सचे व्हिडीओ यापुढे तुम्हाला पाहायला मिळणार नाही.

@avneetkaur_13Love you all ❤️ ##trending ##foryou♬ original sound - N_O_B_I_T_A__07🖤🌍

अनवीत कौर –

18 वर्षीय अवनीत कौर हिचे 18.9 मिलियन (1 कोटी 89 लाख) फॉलोअर्स आहेच. टिक टॉकवर प्रसिद्ध झाल्यावनंतर तिने मेरी मा, टेढे है तेरे प्यार मे, अलादीन – नाम तो सुना होगा या मालिकांमध्ये काम केलं आहे.

@_arishfakhan_Sahi kaha na❤️ IB: @bihariladka09 ##arishfakhan ##duetwitharishfa ##arishfashayari ##shayari ##poetry ##arishfavoice ##ownvoice♬ original sound - _arishfakhan_

अरिस्फा खान –

हिने आपल्या करिअरची सुरुवात 16 वर्षांची असताना एक वीर की अरदास वीरा यासह केली होती. तिने काही मालिकांमध्ये बाल कलाकाराचे ही काम केले आहे. मात्र टिक टॉक आल्यानंतर तिचे तब्बल 2 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. तिचे टिकटॉकवर अनेक चाहते आहेत.

जन्नत जुबेर –

जन्नत जुबेर हिने 2009 मध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हा तिला फार प्रसिद्धी मिळू शकली नाही. मात्र टिक टॉक स्टार झाल्यानंतर तिला लोकांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. तिचे टिकटॉकवर 2 कोटी 10 लाख फॉलोअर्स आहे.

@nishaguragain😒##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia ##foryou♬ original sound - mananzaveri0

निशा गुरागैन – म्युजिकल व्हिडीओवरील आपल्या लिप्सिंगसाठी ओळखला जाणारा निशा गुरागैन टिकटॉक सर्वाधिक ओळखली जाते. तिने मुझे याद आता है तेरी वो नजरे मिलाना या व्हिडीओमुळे खूप चर्चेत आली. सध्या तिचे 2 कोटी 16 लाख फॉलोअर्स आहेत.

@sameeksha_sudCute na...?? ##teentigada ##samkesitare♬ original sound - _sk_fahim1126

समीक्षा सूद –

अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या समीक्षा सूद 2010 मध्ये बाल बीरमध्ये काम करीत होती. त्यानंतर मुंबईत तिने कम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर तिने टिक टॉकमध्ये झळकू लागली. तिने 1 कोटी 87 लाख फॉलोअर्स आहेत

First published:

Tags: Tiktok