अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळून 16 जणांचा मृत्यू

अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळून 16 जणांचा मृत्यू

या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झालाय. 35 जण जखमी झालेत.

  • Share this:

16 जुलै : अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळली.  या अपघातात 16 जणांचा मृत्यू झालाय. 30 जण जखमी झालेत.बचावकार्य सुरू आहे.

रामबन जिल्ह्यातल्या जम्मू काश्मीर हायवेवर ही घटना घडली. यात्रेकरुंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून हा अपघात झालाय.

First published: July 16, 2017, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading