पाच राज्यांच्या निवडणुकांचे 10 प्रमुख वैशिष्ट्ये

पाच राज्यांच्या निवडणुकांचे 10 प्रमुख वैशिष्ट्ये

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाचही राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांना सुरूवात होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ०६ ऑक्टोबर : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाचही राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांना सुरूवात होणार आहे. आयुक्त ओपी रावत यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत रावत म्हणाले की, आजपासून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये आजपासून आचार संहिता लागू करण्यात येत आहे. या चारही राज्यांतील निवडणुकांची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

१. या चार राज्यांच्या निवडणुकांचं प्रमुख वैशिष्ट्य काय?

२. या राज्यांच्या निवडणुकांचा निकालाचं निश्चितच लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळेल. याला मोदी सरकारसाठी 2019 पूर्वी सेमी फायनल म्हणता येईल?

३. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या निर्णयांचा परिणाम या निवडणुकांच्या निकालावर दिसेल?

४. काँग्रेस आणि भाजपा यांच्यासमोर मुख्य आव्हानं काय आहेत?

५. यावेळी पुन्हा नमो वि रागा असाच सामना असेल की राज्यातील नेत्यांचा काही करिश्मा दिसेल?

६. मोदीसरकारविरूद्ध गेले अनेक दिवस विरोधक एकत्र मूठ बांधताना दिसतायत खरे मात्र या एकजुटीचा फायदा त्यांना होईल का?

७. मायावतीच्या एकला चलो रे च्या नाऱ्याचा या राज्यांमधे काय परिणाम दिसेल?

८. मोदी सरकार स्टार कॅम्पेनर्स या निवडणुकांत उतरवणार असं दिसतंय..कोण कोण प्रमुख राजकीय चेहरे दिसतील?

९. या राज्यातील जनतेचा सध्याचा मूड काय आहे.

10. वसुंधरा राजे आणि शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्रीपद कायम टिकवतील का?

 PHOTOS : 'सुईधागा'च्या सेलिब्रेशनला अनुष्का-वरुणचा जलवा

First published: October 6, 2018, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading