धक्कादायक! पर्समधून महिला करत होती ड्रग्ज तस्करी, NCB ने ठोकल्या बेड्या

ही महिला एका श्रीमंत परिवारातील असल्याची माहिती आहे.

  • Share this:

ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका महिलेला मुंबईत अटक करण्यात आली आहे.

ही महिला पर्समधून ड्रग्जची तस्करी करत होती.

एनसीबीच्या टीमला याबाबत माहिती मिळाल्यानंतर या महिलेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

Ephidrine हे ड्रग्ज संबंधित महिलेकडून जप्त करण्यात आले आहे.

Ephidrine हे ड्रग्ज संबंधित महिलेकडून जप्त करण्यात आले आहे.

ही महिला एका श्रीमंत परिवारातील असल्याची माहिती आहे.

ही महिला एका श्रीमंत परिवारातील असल्याची माहिती आहे.

जप्त केलेले Ephidrine हे ड्रग्ज पार्टी ड्रग्ज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 11:20 PM IST

ताज्या बातम्या