• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दरवाजा अडवणाऱ्यांच्या विरोधात महिलांचा रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • VIDEO: दरवाजा अडवणाऱ्यांच्या विरोधात महिलांचा रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 08:44 AM IST | Updated On: Apr 4, 2019 08:46 AM IST

    मुंबई, 4 एप्रिल : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केला आहे. लोकलमध्ये दरवाजा अडवून उभ्या राहणाऱ्या महिला प्रवाशांच्या विरोधात त्या आक्रमक झाल्या. या महिलांनी रुळावर उतरून रेल रोको करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशीरानं सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading