शरीरावर गंभीर जखमा करून आत्महत्येसाठी तरुणी चढली उंच इमारतीवर, मग....

शरीरावर गंभीर जखमा करून आत्महत्येसाठी तरुणी चढली उंच इमारतीवर, मग....

तिने इमारतीवरूनउडी मारू नये, यासाठी पोलीसांनी तिला बोलण्यात गुंतवून ठेवले.

  • Share this:

ठाण्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढून एका तरुणीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठाण्यात इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एका तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या तरुणीनं स्वतःला जखमाही करून घेतल्या आणि त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एका इमारतीच्या सहाव्या मजल्याच्या छज्ज्यावर ती बसली होती.

या तरुणीनं स्वतःला जखमाही करून घेतल्या आणि त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एका इमारतीच्या सातव्या मजल्याच्या छज्ज्यावर ती बसली होती.

याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तिने इमारतीवरूनउडी मारू नये, यासाठी पोलीसांनी तिला बोलण्यात गुंतवून ठेवले.

तिने इमारतीवरून खाली उडी मारू नये, यासाठी पोलिसांनी तिला बोलण्यात गुंतवून ठेवले.

त्यानंतर साध्या वेशातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला अन्य जवानांच्या मदतीनं सुरक्षित वाचवलं.

त्यानंतर साध्या वेशातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला अन्य जवानांच्या मदतीनं सुरक्षित वाचवलं.

तरुणीचं नाव काय आहे आणि ती कुठून आली होती या बाबत माहिती मिळू शकली नाही.

तरुणीचं नाव काय आहे आणि ती कुठून आली होती, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या