कोण होते हिमांशू रॉय?

कोण होते हिमांशू रॉय?

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. एक धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती

  • Share this:

11 मे: माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. एक धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची  ओळख होती. ते कोण होते यावर एक नजर टाकूया

कोण होते हिमांशू रॉय?

- मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजचे माजी विद्यार्थी

-1988 च्या बॅचचे आय़पीएस अधिकारी

-नाशिक ,नगरचे सुप्रिटेन्डंट ऑफ पोलीस म्हणून काम पाहिलं

-2009 साली मुंबईचे जेटी कमिश्नर

-एटीएस प्रमुख म्हणून काम पाहिले

-त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार स्विकारला

-जे डे पत्रकार हत्याकांड ,इक्बाल कासकर  केस,ललिता खान  केस ,शक्ती मिल प्रकरण अशा महत्त्वाच्या खटल्यांचा तपास केला

-2013 साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महत्त्वाची भूमिका

-कॅन्सरशी गेला काही काळ झुंज देत होते

 

First published: May 11, 2018, 2:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading