कोण आहेत सुहास पेडणेकर?

कोण आहेत सुहास पेडणेकर?

ते कोण आहेत यावर एक नजर टाकूया

  • Share this:

27 एप्रिल:  डॉ सुहास पेडणेकर यांची राज्यपालांनी  आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. ते कोण आहेत यावर एक नजर टाकूया

डॉ सुहास पेडणेकर 

-  रूईया महावियालयाचे प्राचार्यस्टीवन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून  ग्रीन केमिस्ट्री विषयात डॉक्टरेट प्राप्त

-  ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये मुंबई विद्यापीठातून एम एससी

-  28 वर्ष पदवी स्तरावर तर 24 वर्ष पदव्युत्तर स्तरावर अध्यापनाचा अनुभव

-  आतापर्यंत 13 विद्यार्थ्यांचे  पीएचडी गाईड म्हणून काम पाहिेले.

-  2006 सालापासून रूईया महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत

-   राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये 26 संशोधन पत्र प्रसिद्ध . त्यांच्या नावावर एक पेटंट देखील आहे.

-  सकाळ वर्तमानपत्राच्या सल्लागार समितीचे सदस्य

-  12 व्या पंचवार्षिक योजनेचे सदस्य

-  अनेक मानद शैक्षणिक संस्थामध्ये महत्त्वाची पद सांभाळली

First published: April 27, 2018, 2:24 PM IST

ताज्या बातम्या