• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • SPECIAL REPORT: पावसाळ्यात मुंबईतील कोणते पूल बंद होणार?

SPECIAL REPORT: पावसाळ्यात मुंबईतील कोणते पूल बंद होणार?

स्वाती लोखंडे(प्रतिनिधी), मुंबई, 5 जून: पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं कारण देत मुंबई महापालिकेनं शहरातील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची सूचना दिला. मात्र मनपाच्या या तुघलकी फर्मानामुळं मुंबईकरांना पावसाळ्यात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मालाडच्या एस.व्ही रोड, बोरिवलीतील दौलतनगर आणि फॅक्टरी लेन परिसरातील कोणते पूल वाहतूकीसाठी बंद होणार आहेत पाहा रिअॅलिटी चेक.

  • Share this:

    First published: