• होम
  • व्हिडिओ
  • पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO
  • पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 07:05 AM IST | Updated On: Nov 6, 2019 07:05 AM IST

    स्वाती लोखंडे (प्रतिनिधी) मुंबई, 06 नोव्हेंबर: मुंबई उपानागरीय रेल्वे आता कात टाकतेय कारण पश्चिम रेल्वेवर एक अशीच अद्ययावत ट्रेन दाखल झाली आहे. चकचकीत लाकडी दिसणाऱ्या सीटस, प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे , संकटकालीन स्थितीत खेचण्याआठी असणाऱ्या साखळी ऐवजी बटण, अशा वेगवेगळ्या सुविधांनी ही ट्रेन युक्त आहे. आणि ही लोकल पहिल्यांदा महिला लोकल म्हणून चालवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी