• होम
  • व्हिडिओ
  • अरे देवा... टीव्ही पाहताना चक्क चिकनचं हाडचं घशात अडकलं
  • अरे देवा... टीव्ही पाहताना चक्क चिकनचं हाडचं घशात अडकलं

    News18 Lokmat | Published On: Mar 31, 2019 01:18 PM IST | Updated On: Mar 31, 2019 11:59 PM IST

    मुंबई, 31 मार्च : जेवणात चिकनचा बेत असेल तर जरा सांभाळूनच ताव मारा. कारण चिकन खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. मुंबईच्या घाटकोपरमधील उर्मिला चव्हाण यांना चिकन खाणं चांगलंच महागात पडलं. टीव्हीवरील मालिका बघत जेवत असताना चक्क 2 सेंटीमीटरचं हाड त्यांच्या अन्ननलिकेत अडकलं. घडल्या प्रकारानंतर त्यांच्या कुटुंबियांची चांगलीच तारांबळ उडाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading