• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अति घाई संकटात नेई! धावती लोकल पकडताना गेला तोल, अन्....
  • VIDEO : अति घाई संकटात नेई! धावती लोकल पकडताना गेला तोल, अन्....

    News18 Lokmat | Published On: Mar 24, 2019 08:54 AM IST | Updated On: Mar 24, 2019 08:55 AM IST

    विरार, 24 मार्च : लोकलमध्ये चढताना पडल्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. अशीच एक घटना विरार रेल्वे स्थानकावर घडली. सुरेंद्र झा हे स्थानकातून सुटलेली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र गाडी वेगात असल्यामुळे त्यांना चढता आलं नाही. खाली पडताच फलाट आणि गाडी यांमधल्या जागेत ते फसणार तेव्हढ्यात एका रेल्वे पोलिसानं धाव घेतली आणि त्यांना खेचून घेतलं. ही थरारक घटना फलाटावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी