S M L

विक्रोळीतील SRA घोटाळ्याचा कसा केला पर्दाफाश ?, संदीप येवले IBN लोकमतवर

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2017 10:43 PM IST

विक्रोळीतील SRA घोटाळ्याचा कसा केला पर्दाफाश ?, संदीप येवले IBN लोकमतवर

12 जुलै : मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये किती आणि कसा भ्रष्टाचार आहे, याचं पुराव्यासकट उदाहरण एका सामाजिक कार्यकर्त्याने माध्यमांसमोर ठेवले आहे. संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्याने बिल्डरने शांत राहण्यासाठी दिलेली लाचेची 1 एक कोटीची रक्कमच मीडियासमोर ठेवलीय. ओंकार बिल्डरने ही लाच दिल्याचा आरोप संदीप येवले यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2017 10:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close