S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री भावासारखे, पण भावानेच लाथ मारली - संजय काकडे
  • VIDEO : मुख्यमंत्री भावासारखे, पण भावानेच लाथ मारली - संजय काकडे

    Published On: Feb 11, 2019 07:16 PM IST | Updated On: Feb 11, 2019 07:19 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 11 फेब्रुवारी : 'मुख्यमंत्री माझ्या भावासारखे, मात्र भावानं लाथ मारल्यानंतर दुसरं घर शोधावं लागतं आहे,' हे उद्गार आहेत भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडेंचे.. आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटींचा सपाटा लावणाऱ्या संजय काकडेंनी पहिल्यांदाच भाजपविरोधात बंडखोरीचा शंख फुंकला आहे. आज काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची भेट घेतली. 'मध्यंतरी मी भ्रमिष्ठ झालो होतो, भाजपनं माझा वापर केला', अशा शब्दात काकडेंनी भाजपला घरचा अहेर दिला. दरम्यान, 'काँग्रेस जो उमेदवार उभा करेल त्याला मदत करणार' असल्याचं अजित पवारांनी संजय काकडंना स्पष्ट केले आहे. तसंच 'अपक्ष जिंकून येणं शक्य नसल्याचा मोलाचा सल्लाही अजित पवारांनी संजय काकडेंना दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close