• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांची भरती, 'या' आहेत जागा
  • VIDEO : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांची भरती, 'या' आहेत जागा

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 09:02 AM IST | Updated On: Dec 20, 2018 09:02 AM IST

    मुंबई, 20 डिसेंबर : तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालुन आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण 291 इंजिनिअरसाठी जागांची भरती काढण्यात आली आहे. यामध्ये एकूण तीन प्रकारच्या इंजिनिअरसाठी मिळून ही जागा काढण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या जागांसाठी भरती काढण्यात आली आहे ते जाणून घ्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी