Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ITI केलेल्यांसाठी खुशखबर, माझगाव डॉक कंपनीत मेगाभरती
  • VIDEO : ITI केलेल्यांसाठी खुशखबर, माझगाव डॉक कंपनीत मेगाभरती

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 09:28 AM IST | Updated On: Dec 20, 2018 09:28 AM IST

    मुंबई, 20 डिसेंबर : भारत सरकारचा उपक्रम म्हणून ओळखली जाणारी माझगाव डॉक कंपनीने वर्षाच्या शेवटला आयटीआय विद्यार्थांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. माझगाव डॉक कंपनीमध्ये अनेक वेगवेगळ्या ट्रेडमधील लोकांसाठी विविध पदांची भरती काढण्यात आली आहे. जवळपास 750 हून जास्त जागांची भरती काढण्यात आली आहे. जाणून घ्या नेमक्या किती आणि कोणत्या ट्रेडसाठी जागा आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी