S M L
  • SPECIAL REPORT : 'परवानगी न घेता जन्माला का घातलं?'

    Published On: Feb 7, 2019 09:11 PM IST | Updated On: Feb 7, 2019 09:11 PM IST

    प्राजक्ता पोळ, मुंबई, 07 फेब्रुवारी : खरंतर मुलं ही आई-वडिलांची आयुष्यभराची जमापुंजी मानली जातात. मात्र, मुंबईतल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या एका पुरस्कर्त्यानं संमतीविना जन्माला का घातलं, असं विचारून आई-वडिलांविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. मुलांना जन्म देऊ नये, या विचाराची चळवळ राफेल सॅम्युअल उभारत आहे. राफेल याच्याप्रमाणे समविचारी व्यक्ती आणि संस्था 10 फेब्रुवारीला या विषयावर बंगळुरूमध्ये सभाही घेणार आहेत. राफेलच्या भूमिकेवर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून त्याच्या अकाऊंट्सवर शिवीगाळ, ट्रोलिंग सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close