S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाकाबंदीत दुचाकीस्वाराला अडवले, त्याने थेट पोलिसाला उडवले
  • VIDEO : नाकाबंदीत दुचाकीस्वाराला अडवले, त्याने थेट पोलिसाला उडवले

    Published On: Feb 9, 2019 08:25 PM IST | Updated On: Feb 9, 2019 08:27 PM IST

    09 फेब्रुवारी : मुंबईतील बांद्रा पश्चिमकडे पोलीस नाकाबंदी करत असताना एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली. ही धडक इतकी भीषण होती, दुचाकीसह पोलीस कर्मचारी काही अंतर फरफटत गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close