• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईत गिरीश बापटांच्या बंगल्याला भीषण आग
  • VIDEO : मुंबईत गिरीश बापटांच्या बंगल्याला भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Feb 11, 2019 09:26 PM IST | Updated On: Feb 11, 2019 09:26 PM IST

    प्रफुल्ल साळुंखे, लक्ष्मण घाटोळे, मुंबई, 11 फेब्रुवारी : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याला आग लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या बापट यांच्या ज्ञानेश्वरी या बंगल्याला आग लागली. या बंगल्याच्या शेजारी असलेल्या घराला आग लागली होती. त्यामुळे ज्ञानेश्वरी बंगल्यालाही आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही यावेळी हजर होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading