• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईतील सर्व जागा मोदी जिंकतील - आशिष शेलार
  • VIDEO : मुंबईतील सर्व जागा मोदी जिंकतील - आशिष शेलार

    News18 Lokmat | Published On: Feb 12, 2019 08:46 PM IST | Updated On: Feb 12, 2019 08:46 PM IST

    12 फेब्रुवारी : मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना युती नकोय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे, एकीकडे युतीसाठी वरिष्ठ पातळीवर वाटाघाटी सुरू असल्याच्या बातम्या येत असताना, युतीच्या चर्चेत मिठाचा खडा टाकावा, असं वक्तव्य आशिष शेलारांनी केले आहे. 'शत्रू मित्र असतील तर त्यांना ठासून सांगा की मुंबईतल्या सर्व सहाही जागा मोदीच जिंकतील', असं विधान आशिष शेलारांनी केले आहे. मुंबईतल्या भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुख संमेलनामध्ये ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी