S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रवींद्र गायकवाडांना सेनेकडून उमेदवारी नाही, कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन
  • VIDEO: रवींद्र गायकवाडांना सेनेकडून उमेदवारी नाही, कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन

    Published On: Mar 24, 2019 11:11 AM IST | Updated On: Mar 24, 2019 11:23 AM IST

    मुंबई, 24 मार्च : उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी शिवसेनेनं रद्द केल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे कार्यकर्ते रविवारी (24 मार्च)मुंबईत आंदोलन करणार आहेत. पण आंदोलनापूर्वीच रवींद्र गायकवाड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close