Elec-widget

युएसला शिकायचंय? मग 'या' कार्यक्रमाला नक्कीच जा

युएसला शिकायचंय? मग 'या' कार्यक्रमाला नक्कीच जा

तुम्हाला अमेरिकेत शिकायचंय का? युएसचा व्हिजा मिळवायचाय का? मग याचसाठी युएस कॉन्सुलेटने जनरल मुंबईत शक्रवारी 15 सप्टेंबरला विशेष सेशन घेणार आहे.

  • Share this:

मुंबई,13 सप्टेंबर: तुम्हाला अमेरिकेत शिकायचंय का? युएसचा व्हिजा मिळवायचाय का? मग याचसाठी  युएस कॉन्सुलेट जनरल मुंबईत शक्रवारी 15 सप्टेंबरला विशेष सेशन घेणार आहे.

युएस काॅन्सुलेट जनरलच्या या सेशनमध्ये स्टुडंट व्हिजा कसा मिळवावा तसंच युएसमधील शिक्षणाचे वेगवेगळे प्रवाह याबद्दल माहिती दिली जाईल. हे सेशन विनामूल्य असून अंडरग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुलं आहे.

या सेशनची वेळ दुपारी 2.30 ते 4.00 पर्यंत असून युएस कॉन्सुलेट जनलरच्या मुंबई ऑफिसमध्ये होणार आहे. याचा पत्ता सी 49,जी ब्लॉक ,बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,बांद्रा (पूर्व) मुंबई इथे होईल.

याविषयीची अधिक माहिती मिळण्यासाठी https://goo.gl/JYSwtv इथे संपर्क करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...