• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • VIDEO : दिव्याखाली अंधार आणि डोळ्यादेखत काळाबाजार, अनधिकृत पे अॅण्ड पार्कचा उच्छाद

VIDEO : दिव्याखाली अंधार आणि डोळ्यादेखत काळाबाजार, अनधिकृत पे अॅण्ड पार्कचा उच्छाद

Youtube Video

<strong>गणेश गायकवाड (प्रतिनिधी) उल्हासनगर, 24 डिसेंबर: </strong>उल्हासनगर शहरात सध्या ठिकठिकाणी अनधिकृत वाहनतळ उभारून लाखोंचा गल्ला जमवला जातो आहे. काही ठिकाणी तर पालिकेने अधिकृत ठेका दिलेल्या पार्किंग ठेकेदाराच्या समोरच अनधिकृत वाहनतळ सुरू करून महापालिकेच्या उत्पन्नावर कात्री लावली जात आहे. महापालिकेतील काही अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्यात साटेलोटे असल्याने शहरात ठिकठिकाणी अनधिकृत पार्किंगचा धंदा तेजीत सुरू आहे.

 • Share this:
  गणेश गायकवाड (प्रतिनिधी) उल्हासनगर, 24 डिसेंबर: उल्हासनगर शहरात सध्या ठिकठिकाणी अनधिकृत वाहनतळ उभारून लाखोंचा गल्ला जमवला जातो आहे. काही ठिकाणी तर पालिकेने अधिकृत ठेका दिलेल्या पार्किंग ठेकेदाराच्या समोरच अनधिकृत वाहनतळ सुरू करून महापालिकेच्या उत्पन्नावर कात्री लावली जात आहे. महापालिकेतील काही अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्यात साटेलोटे असल्याने शहरात ठिकठिकाणी अनधिकृत पार्किंगचा धंदा तेजीत सुरू आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: