कर्जमाफीची रक्कम गेली कुठे? किसान मोर्चाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंचा सवाल

कर्जमाफीची रक्कम गेली कुठे? किसान मोर्चाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंचा सवाल

ते म्हणाले, ' मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. शेतकऱ्यांचं इथे स्वागतच आहे.'

  • Share this:

11 मार्च : मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची रक्कम कुणाकडे गेलीय,  याचा शोध घेणं गरजेचं असल्याचं सांगितलंय.

ते म्हणाले, ' मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. शेतकऱ्यांचं इथे स्वागतच आहे. पण ते व्यथा घेऊन येतायत, हे चांगलं नाही.'

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा मुंबईत धडकलाय. आता उद्या मोर्चातले 30 हजार शेतकरी मंत्रालयाला घेराव घालणार आहेत.

पहा उद्धव ठाकरेंची मुलाखत -

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2018 01:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading