• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भगव्या रंगाच्या कुर्त्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्यव्य, म्हणाले...!
  • VIDEO: भगव्या रंगाच्या कुर्त्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्यव्य, म्हणाले...!

    News18 Lokmat | Published On: Nov 30, 2019 03:37 PM IST | Updated On: Nov 30, 2019 03:37 PM IST

    मुंबई, 30 नोव्हेंबर : मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तसेच पदभार स्वीकारताना उद्धव ठाकरेंनी भगव्या रंगाचा कुर्ता परीधान केला होता. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरांनी सूचक उत्तर दिलं आहे. हा भवगा रंग कोणत्याही लाँड्रीमध्ये धुतला जाऊ शकणार नाह, अशा शब्दात यावेळी उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. त्यामुळे हा भाजपसाठी टोला होता अशा चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी