News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बेस्ट संप: 'बजेटचं विलिनीकरण करू, पण अवाजवी मागण्या अमान्य'
  • VIDEO: बेस्ट संप: 'बजेटचं विलिनीकरण करू, पण अवाजवी मागण्या अमान्य'

    News18 Lokmat | Published On: Jan 13, 2019 04:34 PM IST | Updated On: Jan 13, 2019 04:37 PM IST

    मुंबई, 13 जानेवारी : बेस्टच्या बजेटच्या विलीनीकरणाचा शब्द मी दिला होता, तो मी पूर्ण करीन असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच अवाजवी मागण्या करणं योग्य नाही असंही ते म्हणाले. दरम्यान खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही, खासगीकरण जरी करायचा विचार समोर आला तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी