'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे

मराठा आरक्षण तर मिळालच पाहिजे पण धनगर बांधवांचं काय?

  • Share this:

ठाकरे सिनेमातून शिवसेना कशी उभी राहिली हे दाखवलं आहे.. मराठी माणसाला त्याच्या मनगटातली ताकदेची जाणीव शिसवेनेनं करून दिली.

आम्हाला लेचे-पेचे समजू नका.. अमित शाह यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर

युती झाली तर कुणाच्य़ा जागा वाढतील, मतदानाची टक्केवारी वाढेल यात मला रस नाही तर देश किती पुढे जाईल यात रस आहे

गेल्या आठवड्यात कर्जमाफीसाठी एक शेतकरी आला आणि शिवसेनेच्या दणक्यानंतर पाच तासांत त्याची कर्जमाफी झाली

सरकारला एकच सांगणं आहे की जनतेला मृगजळाच्या पाठी नेऊ नका.. मात्र या तळपणाऱ्या रस्त्यावरून चालवू नका कारण त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ देऊ नका नाहीतर तुमचं सिंहासन जळून खाक होईल

विश्वास गमावला तर पानिपतच काय कुठलंही युद्ध जिंकलं जाऊ शकत नाही..

राम मंदीराचा मुद्दा मी निवडणुकीसाठीच निवडला आहे.. मोदी विष्णुचा अवतार आहेत असं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात मात्र ते राममंदीर नाही बांधू शकत

तुम्ही मंदिर बांधा आणि श्रेयही तुम्हीच घ्या, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

काँग्रेस राम मंदिराच्या आड येत होतं म्हणून त्यांना सत्तेतून लोकांनी घालवलं. पण मग तुमची संपूर्ण सत्ता असताना तुम्ही राम मंदिर का नाही बांधत.

ज्याप्रमाणे 15 लाख हा जुमला होता, अच्छे दिन हा जुमला होता त्याप्रमाणे राममंदीरही जुमला आहे का?

निवडणुका या देव, देश आणि धर्माच्या जोरावर लढल्या गेल्या पाहिजे.

निवडणुका या देव, देश आणि धर्माच्या जोरावर लढल्या गेल्या पाहिजे.

मराठा आरक्षण तर मिळालच पाहिजे पण धनगर बांधवांचं काय?

मराठा आरक्षण तर मिळालच पाहिजे पण धनगर बांधवांचं काय?

काही लोक काम करत नाहीतच मात्र केवळ टिमकी वाजवतात.

इंदिरा गांधींचं सरकार मजबूत होतं. त्यांनी आणीबाणीसाठी शिक्षा भोगली. मात्र त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडेही केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 02:08 PM IST

ताज्या बातम्या