S M L

मुंबईतील अमेरिकन दुतावासात "दांडिया डान्स आॅफ" स्पर्धेचं आयोजन

नवत्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील अमेरिकन दुतावासात भारतीय आणि अमेरिकन सहकार्यांसाठी दांडिया डान्स आॅफ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2017 07:37 PM IST

मुंबईतील अमेरिकन दुतावासात

25 सप्टेंबर : देशभरात नवत्रोत्सवाची धूम आहे. नवत्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील अमेरिकन दुतावासात भारतीय आणि अमेरिकन सहकार्यांसाठी दांडिया डान्स आॅफ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत तुम्ही मतदान करून कोणती टीम उत्तम आहे यासाठी मतदान करण्याचं आवाहन अमेरिकन दुतावासाकडून करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 07:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close