विक्रोळीत घरांवर भिंत कोसळली, चिमुरडीसह तिघांचा मृत्यू

विक्रोळीत घरांवर भिंत कोसळली, चिमुरडीसह तिघांचा मृत्यू

मुंबईत विक्रोळीतील वर्षानगरमध्ये मुसळधार पावसामुळे दोन घरांवर भिंत कोसळली

  • Share this:

30 आॅगस्ट : मुंबईत विक्रोळीतील वर्षानगरमध्ये मुसळधार पावसामुळे  दोन घरांवर भिंत कोसळली. यात 2 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झालाय.

मुंबई काल 12 वर्षांतला रेकाॅर्डब्रेक पाऊस झालाय. काल रात्री  विक्रोळी पार्क साईटच्या वर्षा नगरमध्ये झोपड्यांवर घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांसह दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. कल्याणी जंगम असं मुलीचं नाव आहे. तर तिचे आई-वडिल जखमी झाले होते. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं.

First published: August 30, 2017, 8:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading